Mission Career
Your Success Starts with Us

जागतिक मलेरिया दिन

0

दरवर्षी २५ एप्रिल रोजी पाळला जातो.

स्थापना : २००७ (WHOची निर्णय घेणारी संस्था जागतिक आरोग्य असेंब्लीच्या ६० व्या सत्रामध्ये)

२०२० ची थीम: शून्य मलेरियाची माझ्यापासून सुरुवात (Zero Malaria Starts with Me)

मलेरिया :

प्लाझमोडियम परजीवींमुळे होणारा जीवघेणा रोग

एनोफिलीस डासाची मादी चावल्याने प्रसार

५ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना सर्वाधिक धोका

२०१८ मध्ये जगभरात २२८ दशलक्ष मलेरिया केसेस का क्षेत्रात सर्वाधिक मलेरियाचे प्रमाण

Leave A Reply

Your email address will not be published.