Mission Career
Your Success Starts with Us

वसई विरार महानगरपालिकेत ४४० जागा ; वेतन १८ ते ८५ हजारापर्यंत

0

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक संधी आहे. वसई विरार महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण ४४०+ जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जून २०२१ रोजी दुपारी १:०० वाजेपर्यंत आहे.

पदसंख्या : ४४०

पदाचे नाव आणि जागा :

1) वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ) 20 किंवा आवश्यकतेनुसार
2) वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन) 20 किंवा आवश्यकतेनुसार
3) वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ) 20 किंवा आवश्यकतेनुसार
4) वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ) 20 किंवा आवश्यकतेनुसार
5) वैद्यकीय अधिकारी (ENT तज्ञ) 20 किंवा आवश्यकतेनुसार
6) वैद्यकीय अधिकारी (नेत्र शल्यचिकित्सक) 20 किंवा आवश्यकतेनुसार
7) वैद्यकीय अधिकारी (दंत शल्यचिकित्सक) 20 किंवा आवश्यकतेनुसार
8) वैद्यकीय अधिकारी (MBBS) 50 किंवा आवश्यकतेनुसार
9) GNM (अधिपरिचारिका) 100 किंवा आवश्यकतेनुसार
10) फार्मासिस्ट 50 किंवा आवश्यकतेनुसार
11) प्रयोगशाळा सहाय्यक 50 किंवा आवश्यकतेनुसार
12) क्ष-किरण सहाय्यक 50 किंवा आवश्यकतेनुसार

पात्रता :

पद क्र.1: MD (स्त्री व प्रसूतीरोग शास्त्र)
पद क्र.2: MD (मेडिसिन)
पद क्र.3: MD (ॲनास्थेशिया)
पद क्र.4: MD/DCH/ MD (बालरोग चिकित्सा शास्त्र)
पद क्र.5: MS (ENT)
पद क्र.6: MS (नेत्र चिकित्साशास्त्र) किंवा MBBS+DOMS (नेत्र चिकित्साशास्त्र)
पद क्र.7: दंतशास्त्रातील BDS
पद क्र.8: MBBS
पद क्र.9: 12वी उत्तीर्ण+GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
पद क्र.10: (i) 12वी(विज्ञान) उत्तीर्ण   (ii) D.Pharm/B.Pharm
पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) DMLT
पद क्र.12: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) क्ष-किरण कोर्स

वयाची अट : ४५ वर्षापर्यंत [वैद्यकीय अधिकारी वर्गाकरिता अट नाही]

अर्ज  शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,७००/- रुपये ते ८५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : वसई-विरार (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १५ जून २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती – सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व).

अधिकृत संकेतस्थळ : www.vvcmc.in

 जाहिरात : PDF

Leave A Reply

Your email address will not be published.