Mission Career
Your Success Starts with Us

UPSC : कंबाइंड मेडिकल सर्व्हिसेस एक्झाम २०२१ ची तारीख बदलली

0

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)कडून कंबाइंड मेडिकल सर्व्हिसेस एक्झाम २०२१ चे नोटिफिकेशन ५ मे २०२१ रोजी जारी केले जाणार होते. पण आता ही तारीख बदलण्यात आली आहे. आयोगाने अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर यूपीएससी सीएमएस एक्झाम २०२१ चे अपडेट जारी केले आहे.

कंबाइंड मेडिकल सर्व्हिसेस एक्झाम २०२१ (UPSC CMS Exam 2021) चे नोटिफिकेशन ५ मे २०२१ रोजी जारी केले जाणार होते. पण आता ही तारीख बदलण्यात आली आहे. आयोगाने सांगितले आहे की नोटिफिकेशन पुढील आदेशानंतर जारी केले जाईल.

केंद्र सरकारी भरती करणाऱ्या लोक सेवा आयोगाने सांगितले आहे की नोटिफिकेशन जारी होण्याची नवी तारीख लवकरच जारी करण्यात येईल. जे उमेदवार यूपीएससी सीएमएस परीक्षा २०२१ साठी अर्ज करू इच्छितात त्यांनी आयोगाची वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्यावी. अर्ज upsconline.nic.in द्वारे केले जाणार आहेत.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने करोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मे २०२१ मधील सर्व ऑफलाइन परीक्षा स्थगित करण्याचे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.