Mission Career
Your Success Starts with Us

TMC ठाणे महानगरपालिकेत विविध रिक्त पदांच्या 84 जागा ; त्वरित अर्ज करा

0

ठाणे महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या ८४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

पदसंख्या : ८४

पदांचे नाव आणि जागा

1) फिजिशियन 03
2) इंटेन्सिव्हिस्ट 04
3) कॉलवर ऑक्यूलोप्लास्टिक सर्जन 01
4) कॉलवर मॅक्सिलोफेसियल सर्जन 01
5) नेफरोलॉजिस्ट 02
6) ENT 01
7) अ‍ॅनेस्थेटिस्ट 01
8) स्टाफ नर्स 40
9) OT अटेंडंस 04
10) वार्ड बॉय/आया 12
11) सफाई कामगार 15

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: MD (मेडिसिन)/DNB 
 2. पद क्र.2: MD (अ‍ॅनेस्थेसिया)/ MD (मेडिसिन)/DNB 
 3. पद क्र.3: MS (Opthalm)
 4. पद क्र.4: MDS  
 5. पद क्र.5: MD (नेफरोलॉजी)
 6. पद क्र.6: MS (ENT)
 7. पद क्र.7: MD (अ‍ॅनेस्थेसिया)
 8. पद क्र.8: GNM/B.Sc (नर्सिंग) 
 9. पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) 05 वर्षे अनुभव 
 10. पद क्र.10: 12वी उत्तीर्ण 
 11. पद क्र.11: 10वी उत्तीर्ण 

वयाची अट: 22 मे 2021 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

अर्ज फी : नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ मे २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.thanecity.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.