Mission Career
Your Success Starts with Us
Browsing Category

Success Stories

अपयश आले तरी घाबरू नका; हिंमतीने पुन्हा जोमाने उभे राहण्यासाठी हे वाचायला हवं!

स्पर्धा परीक्षेला एकदा अपयश आले म्हणून कित्येक जण पुन्हा परीक्षेला बसत नाहीत.पण मित्रांनो,अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे अगदी खरे आहे.26 वर्षांची रुची बिंदल हिला स्पर्धा परीक्षेत चार वेळा अपयश आले पण तिने पाचव्यांदा यशाची पायरी…
Read More...

MPSC परीक्षेने जगणं शिकवलं; आता त्याच्या कंपनीचा महिन्याला दहा लाखांचा टर्नओव्हर!

खरंतर हे शीर्षक वाचून समजले नसेल ना की स्पर्धा परीक्षा आणि टर्नओव्हर यांचा काय संबंध पण याचा एकमेकांसोबत बराच वाटा आहे.दिपक सिसाळ हा तरूण देखील स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी अहोरात्र मेहनत करून झटपट करत होता.पण यश मात्र आले नाही.मग…
Read More...

शेतकऱ्यांची लेक स्वप्नांच्या मागे बेफाम धावली; जगाची सुवर्णकन्या बनली, आता डीएसपी पदी !

समाजात अजूनही गावातील मुलगी म्हटलं की वाईट, बुरसटलेल्या नजरेतून बघितले जाते.पण हिमा हिने खरा आदर्श निर्माण केला आहे.तिला कधीच नव्हती शहराची, झगमगीत जीवनाची ओढ पण तिला नेहमीच होती ती खेळातील जिद्द आणि हिंमतीची ओढ…ती धडपडली स्वप्न पूर्ण…
Read More...

चहा पावडर विकणारी महिला अब्जाधीश ; वार्षिक उलाढाल पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल

समाजात अजूनही असे म्हटले जाते की,स्त्रियांचे विश्व फक्त चूल आणि मूल यावर मर्यादित आहे.पण या वाक्याला पायल यांनी खोडून काढले आहे.ही प्रेरणादायी गोष्टी आहे.पायल मित्तल अग्रवाल या महिलेची… व्यवसायाची वार्षिक उलाढाल तब्बल 2 कोटी रुपये!एक…
Read More...

आई-वडिलांसोबत डोक्यावर पाटी ठेऊन भाजी विकणारा मुलगा झाला UPSC परीक्षा उत्तीर्ण..

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तडवळे गावच्या एका जिद्दी तरुणाने हे यश संपादन केले आहे.आई-वडिलांसोबत बारावीपर्यंत डोक्यावर पाटी ठेऊन भाजी विकणाऱ्या या पठ्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात आठवा क्रमांक पटकावला आहे.चला तर…
Read More...

नंदिनी UPSC मध्ये देशात अव्वल ; मित्रांनी केली चेष्टा पण तिचा ध्यास आणि प्रामाणिकपणा ठरली…

शिक्षणाचा ध्यास आणि प्रवास….कर्नाटकमधल्या कोलार जिल्ह्यातील एका शिक्षकाच्या मुलीनं इतिहास घडवलाय. नंदिनी यांनी इंजिनीअरिंगमध्ये शिक्षण पूर्ण केलं. तत्पूर्वी, त्यांचं शालेय शिक्षण सरकारी शाळेत झालं होतं. त्यांना १२वीमध्ये ९४.८३ टक्के गुण…
Read More...

एका कानाखालीने जगणं शिकवल, PSI चाँद हमजा मेंढके यांची जीवनकहाण !

आपल्या आयुष्यातील काही प्रसंग हे आयुष्यभर लक्षात राहतात.तेचं प्रसंग आयुष्यभरासाठी शिकवण देऊन जातात.असाच एक प्रसंग एका तरूणाच्या बाबतीत घडला.त्या प्रसंगामुळे आज तो पोलिस उपनिरीक्षक आहेत.ही कथा प्रेरणादायी कथा आहे. एका धडपडणाऱ्या,ध्येयाकडे…
Read More...

नोकरी सोडून तिने घेतली व्यवसायात झेप ! आता आहे कोट्यवधीचा व्यवसाय, वाचा प्रेरणादायी प्रवास

स्त्री घरासोबत सर्वकाही सांभाळू शकते.तेही तितक्याच आवडीने, चिकाटीने आणि मेहनतीने.नीता अदप्पा यांनी चाकोरीबद्ध आयुष्यातील जगणं सोडून नव्या हिंमतीने कोट्यवधीचा व्यवसाय चालू झाला आहे.त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊयात‌‌‌…. …
Read More...

बिकटी परिस्थितीवर मात करत विठ्ठल गणपत हराळे यांचा विक्रीकर निरीक्षक पदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

स्पर्धा परीक्षा ही कोणत्याही परिस्थितीवर मात करायला शिकवते.परीक्षा ही बळ देखील देते.फक्त एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी अभ्यासू वृत्ती आणि चिकाटी असली पाहिजे.मग जिद्दीसमोर बिकट परिस्थिती देखील हार पत्करते.हेच पुन्हा एकदा विठ्ठल गणपत हराळे…
Read More...

मुंबईची लेडी सिंघम ! 14 व्या वर्षी लग्न, 18 व्या वर्षी दोन मुले तरीही IPS चे स्वप्न जिद्दीने केले…

शिक्षणाचा ध्यास, कामासाठीची जिद्द आणि चिकाटी असेल तर जग जिंकता येतं हे अगदी खरं आहे.याचे उत्तम उदाहरण म्हणजे आयपीएस अंबिका.यांचा खडतर प्रवास जाणून घेऊयात… परिस्थितीवर मात करून शिक्षण घेतले आयपीएस अंबिका यांचे मूळ गाव तमिळनाडू येथे…
Read More...