Mission Career
Your Success Starts with Us

दक्षिणी रेल्वे मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या ३३७८ जागांसाठी भरती

0

नोकरीच्या शोधात असलेल्या आणि १० वी उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. दक्षिणी रेल्वे मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या ३३७८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० जून २०२१ आहे.

पदसंख्या : ३३७८

पदाचे नाव आणि जागा :

१) कॅरिज वर्क्स, पेरंबूर (चेन्नई)/ Carriage Works, Perambur ९९६
२) सेंट्रल वर्कशॉप, गोल्डन रॉक (त्रिची)/ Central Workshop Golden Rock ७५६
३) सिग्नल & टेली कम्युनिकेशनवर्कशॉप / पोदनूर (कोयंबटूर)/ Signal & Telecommunication Workshop, Podanur १६८६

शैक्षणिक पात्रता : किमान ५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये ITI (MLT करिता १२ वी परीक्षा उत्तीर्ण (PCB)

वयाची अट : ३० जून २०२१ रोजी १५ वर्षे ते २४ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2021  (05:00 PM)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.