Mission Career
Your Success Starts with Us

SCR दक्षिण मध्य रेल्वेमध्ये विविध रिक्त ८० जागांसाठी भरती

0

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण 80 रिक्त ही भरती निघाली असून यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2021 आहे.

पदाचे नाव आणि जागा :

१) विशेषज्ञ डॉक्टर/ Specialist Doctor ०३
२) जीडीएमओ/ GDMO १६
३) स्टाफ नर्स/ Staff Nurse ३१
४) हॉस्पिटल अटेंडंट/ Hospital Attendant ०२
५) फार्मासिस्ट/ Pharmacist २६
६) आरोग्य आणि मलेरिया इन्स्पेक्टर/ Health and Malaria Inspector ०१
७ लॅब असिस्टंट/ Lab Assistant ०१

शैक्षणिक पात्रता :

१) एमबीबीएस पदवी
२) एमबीबीएस पदवी
३) नोंदणीकृत नर्स आणि मिडवाइफ उत्तीर्ण किंवा बीएससी नर्सिंग म्हणून प्रमाणपत्र / बी.एस्सी. (नर्सिंग)
४) १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून एनसीव्हीटी / एससीव्हीटी आय.टी.आय.
५) १०+२ विज्ञान मध्ये किंवा समकक्ष सह मान्यताप्राप्त संस्थेतून फार्मसी मध्ये डिप्लोमा किंवा बी.फार्म. पदवी
६) बी.एस्सी.
७) ०१) विज्ञानात १२ वी परीक्षा उत्तीर्ण (१०+२ स्टेज) ०२) डीएमएलटी

वयाची अट : २२ मे २०२१ रोजी.

अर्ज शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ९५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : हैदराबाद विभाग

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २९ मे २०२१

E-Mail ID : [email protected]

अधिकृत संकेतस्थळ : www.scr.indianrailways.gov.in

भरतीबाबतची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.