Mission Career
Your Success Starts with Us

SET Exam सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा २०२१

0

सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा २०२१ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्फत सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा २०२१ उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्ष्यात असू द्या, अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जून २०२१ आहे.

परीक्षेचे नाव: सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2021

शैक्षणिक पात्रता:  55% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य. [SC/ST/OBC/SBC/DT(VJ)/NT/SEBC/Transgender: गुणांची अट नाही]

परीक्षा फी: खुला प्रवर्ग: ₹800/-   [OBC/DT(A)(VJ)/NT(B)/NT(C)/NT(D)/SBC/SEBC/PH/VH/SC/ST/EWS/Transgender/अनाथ: ₹650/-]

परीक्षा केंद्र:  मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर,चंद्रपूर, गडचिरोली & पणजी.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जून 2021 (06:00 PM)

प्रवेशपत्र: 16 सप्टेंबर 2021

परीक्षा: 26 सप्टेंबर 2021

अधिकृत संकेतस्थळ : www.unipune.ac.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Online अर्ज: Apply Online 

Leave A Reply

Your email address will not be published.