Mission Career
Your Success Starts with Us

SAI भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध रिक्त पदाच्या ३२० जागांसाठी भरती

0

भारतीय क्रीडा प्राधिकरणमध्ये विविध पदांच्या ३२० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

पदसंख्या : ३२०

पदाचे नाव आणि जागा :

१) असिस्टंट कोच/ Assistant Coach २२०
२) कोच/ Coach १००

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: SAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव किंवा ऑलिम्पिक / जागतिक स्पर्धेत पदक विजेता / दोनदा ऑलिम्पिक सहभाग किंवा ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग + 05 वर्षे अनुभव किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त.
पद क्र.2: SAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक/आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त.

वयोमर्यादा: २० मे २०२१ रोजी, ४० ते ४५ वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

परीक्षा फी: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  05 जून 2021 

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification):

  1. पद क्र.1: पाहा 
  2. पद क्र.2: पाहा 

Online अर्ज: Apply Online   

Leave A Reply

Your email address will not be published.