Mission Career
Your Success Starts with Us

नोकरीची उत्तम संधी ; पुणे जिल्हा न्यायालयात सफाईगार पदासाठी भरती

0

पुणे जिल्हा न्यायालयात सफाईगार पदाच्या एकूण २४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जून २०२१ रोजी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे.

पदसंख्या ; २४

पदाचे नाव: सफाईगार 

शैक्षणिक पात्रता/ पात्रता: प्रकृतीने सुदृढ

वयाची अट: 31 मे 2021 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पुणे 

परीक्षा अर्ज: फी नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ४७,६००/- रुपये.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: प्रबंधक, जिल्हा न्यायालय पुणे

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 15 जून 2021

अधिकृत संकेतस्थळ : www.districts.ecourts.gov.in

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

Leave A Reply

Your email address will not be published.