Mission Career
Your Success Starts with Us

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध रिक्त पदांची भरती ; आजचं अर्ज करा

0

पदाचे नाव आणि जागा :
1) ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय सेवा, गट-अ 01
2) कला संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ 01
3) संचालक माहिती, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, गट-अ 01

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) कला, विज्ञान, विधी किंवा वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी (ii) ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा डिप्लोमा (iii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) ललित कला किंवा व्हिज्युअल आर्ट प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी (ii) 17 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) पत्रकारिता विषयातील पदवी किंवा कला शास्त्र वाणिज्य विधी विषयातील पदवी +पत्रकारिता विषयातील डिप्लोमा (ii) 07 वर्षे अनुभव

वयाची अट : 01 सप्टेंबर 2021 रोजी, १८ ते ५० [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय: ₹449/-]

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2021 

अधिकृत संकेतस्थळ : mpsc.gov.in

जाहिरात (Notification) : 

  1. पद क्र.1: पाहा
  2. पद क्र.2: पाहा
  3. पद क्र.3: पाहा

Online अर्ज: Apply Online

Leave A Reply

Your email address will not be published.