Mission Career
Your Success Starts with Us

Mahavitaran महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.नांदेड येथे १२१ जागांसाठी भरती

0

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नांदेड येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 121 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 15 जून 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2021 आहे.

पदसंख्या : १२१

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी

पदाचे नाव आणि पदसंख्या :

1) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) 60
2) वायरमन (तारतंत्री) 61

शैक्षणिक पात्रता: (i)10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT (इलेक्ट्रिशिअन/वायरमन)

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नांदेड

अर्ज शुल्क : शुल्क नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जून 2021

अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in

जाहिरात Notification : PDF

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.