Mission Career
Your Success Starts with Us

KMC कोल्हापूर महानगरपालिकेत विविध पदांच्या ८५ जागा

0

कोल्हापूर महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स पदांच्या एकूण 85 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकसून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे किंवा दिलेल्या ई-मेल पत्त्यावर आपले अर्ज सादर कारावे. मुलाखतीची व अर्ज सादर करण्याची तारीख 25 मे 2021 ते 1 जून 2021 आहे.

पदाचे नाव आणि जागा :

1) वैद्यकीय अधिकारी 55
2) स्टाफ नर्स 30

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: MBBS/BHMS/BAMS/BUMS
पद क्र.2: B.Sc (नर्सिंग)/GNM/ANM

नोकरी ठिकाण: कोल्हापूर

अर्ज शुल्क:  नाही.

थेट मुलाखत: 25 मे ते 01 जून 2021 (10:00 AM ते 02:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: कोल्हापूर महानगरपालिका, संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्य गृह छ. शाहू खासबाग मैदान शेजारी कोल्हापूर

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.