Mission Career
Your Success Starts with Us
Browsing Category

Job Updates

Mahavitaran महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.नांदेड येथे १२१ जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नांदेड येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 121 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख…
Read More...

ICG भारतीय तटरक्षक दलात ३५० जागा, १०वी, १२वी पास उमेदवारांना संधी

भारतीय तटरक्षक दलमध्ये विविध पदांच्या ३५० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची १६ जुलै २०२१ आहे. पदसंख्या : ३५० पदाचे नाव आणि जागा : 1) नाविक (जनरल ड्युटी-GD) 2602)…
Read More...

Bank Note Press बँक नोट प्रेसमध्ये 135 जागा ; वेतन १८ हजार ते १ लाखापर्यंत

बँक नोट प्रेस देवास येथे विविध पदांच्या १३५ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात असू द्या, अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०२१ १८ जून २०२१ आहे …
Read More...

IBPS मार्फत १०,४६६ जागांसाठी मेगा भरती, त्वरित अर्ज करा

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन अंतर्गत ऑफिसर असिस्टंट, ऑफिसर स्केल पदांच्या एकूण १०,४६६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जून २०२१ आहे. पदसंख्या…
Read More...

दक्षिणी रेल्वे मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या ३३७८ जागांसाठी भरती

नोकरीच्या शोधात असलेल्या आणि १० वी उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. दक्षिणी रेल्वे मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या ३३७८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० जून…
Read More...

८ उत्तीर्णांसाठी संधी ; ईस्टर्न कोलफील्ड्स लि.मध्ये सुरक्षा रक्षक पदांच्या १०८६ जागा

ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडमध्ये सुरक्षा रक्षक पदांच्या १०८६ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याची अंतिम दिनांक १५ जून २०२१ आहे. पदाचे नाव : सुरक्षा रक्षक/…
Read More...

वसई विरार महानगरपालिकेत ४४० जागा ; वेतन १८ ते ८५ हजारापर्यंत

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक संधी आहे. वसई विरार महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण ४४०+ जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जून २०२१…
Read More...

नोकरीची उत्तम संधी ; पुणे जिल्हा न्यायालयात सफाईगार पदासाठी भरती

पुणे जिल्हा न्यायालयात सफाईगार पदाच्या एकूण २४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जून २०२१ रोजी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. पदसंख्या ; २४ पदाचे नाव: सफाईगार  शैक्षणिक पात्रता/…
Read More...

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध रिक्त पदांची भरती ; आजचं अर्ज करा

पदाचे नाव आणि जागा :1) ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय सेवा, गट-अ 012) कला संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ 013) संचालक माहिती, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, गट-अ 01 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: (i)…
Read More...

भारतीय हवाई दल अंतर्गत 334 रिक्त जागांची भरती

भारतीय हवाई दल अंतर्गत एकूण 334 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 1 जून 2021 आहे आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30…
Read More...