Mission Career
Your Success Starts with Us

ICG भारतीय तटरक्षक दलात ३५० जागा, १०वी, १२वी पास उमेदवारांना संधी

0

भारतीय तटरक्षक दलमध्ये विविध पदांच्या ३५० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची १६ जुलै २०२१ आहे.

पदसंख्या : ३५०

पदाचे नाव आणि जागा :

1) नाविक (जनरल ड्युटी-GD) 260
2) नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) 50
3) यांत्रिक (मेकॅनिकल) 20
4) यांत्रिक (इलेक्ट्रिकल) 13
5) यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) 07

शैक्षणिक पात्रता:

  1. नाविक (GD): 12 वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) 
  2. नाविक (DB): 10 वी उत्तीर्ण
  3. यांत्रिक: (i) 10वी/12वी उत्तीर्ण   (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.  

वयोमर्यादा : [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

  1. नाविक (GD): जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान झालेला असावा.
  2. नाविक (DB): जन्म 01 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2004 च्या दरम्यान झालेला असावा.
  3. यांत्रिक: जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान झालेला असावा.

शारीरिक पात्रता: 

  1. उंची: किमान 157 सेमी.
  2. छाती: फुगवून 5 सेमी जास्त.

शुल्क : २५०/- रुपये [SC/ST – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते ४७,६००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : ०२ जुलै २०२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जुलै 2021 (06:00 PM)

जाहिरात (Notification) : PDF

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.