Mission Career
Your Success Starts with Us

भारतीय हवाई दल अंतर्गत 334 रिक्त जागांची भरती

0

भारतीय हवाई दल अंतर्गत एकूण 334 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 1 जून 2021 आहे आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2021 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या

AFCAT एंट्री 

१) फ्लाइंग (Flying) ९६

२) ग्राउंड ड्युटी – टेक्निकल (Ground Duty – Technical) १३७

३) ग्राउंड ड्युटी – नॉन टेक्निकल (Ground Duty – Non-Technical) ७३

४) NCC स्पेशल एंट्री फ्लाइंग (Flying) –

५) मेट्रोलॉजी एंट्री मेट्रोलॉजी (Meteorology) २८

शैक्षणिक पात्रता:

AFCAT एंट्री- फ्लाइंग: (i) 50% गुणांसह  फिजिक्स व गणित विषयांसह 12 वी उत्तीर्ण  (ii) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी / BE / B.Tech.

AFCAT एंट्री- ग्राउंड ड्युटी (टेक्निकल): 60% गुणांसह पदवीधर/BE/ B.Tech.

AFCAT एंट्री- (नॉन टेक्निकल):  60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी /B.Com. / 50 % गुणांसह MBA / MCA / MA / M.Sc.

NCC स्पेशल एंट्री- फ्लाइंग:  NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.

मेट्रोलॉजी एंट्री: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.

वयाची अट: 

फ्लाइंग ब्रांच : जन्म 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2002 दरम्यान.

ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल): जन्म 02 जुलै 1996 ते 01 जुलै 2002 दरम्यान.

अर्ज शुल्क :

AFCAT एंट्री: ₹250/-
NCC स्पेशल एंट्री & मेट्रोलॉजी एंट्री: फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2021 आहे.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अधिकृत संकेतस्थळ : www.indianairforce.nic.in

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.