Mission Career
Your Success Starts with Us

इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात IGCAR विविध पदांच्या ३३७ जागांसाठी भरती

0

इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र कलपक्कम येथे विविध पदांच्या ३३७ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ मे २०२१ आहे.

एकूण पदसंख्या : ३३७

पदाचे नाव व जागा

१) वैज्ञानिक अधिकारी ई/ Scientific Officer / E ०१
२) तांत्रिक अधिकारी ई/ Technical Officer/ E ०१
३) वैज्ञानिक अधिकारी डी/ Scientific Officer / D ०३
४) तांत्रिक अधिकारी सी/ Technical Officer/ C ४१
५) तंत्रज्ञ/बी (क्रेन ऑपरेटर)/ Technician/ B (Crane Operator) ०१
६) स्टेनोग्राफर ग्रेड-III/ Stenographer Gr III ०४
७) उच्च श्रेणी लिपिक/ Upper Division Clerk ०८
८) चालक (OG)/ Driver (OG) ०२
९) सुरक्षा रक्षक/ Security Guard ०२
१०) कार्य सहाय्यक ए/ Work Asst/ A २०
११) कँटीन अटेंडंट/ Canteen Attendant १५
१२) स्टायपेंडियरी प्रशिक्षणार्थी-I/ Stipendiary Trainee (CAT-I) ६८
१३) स्टायपेंडियरी प्रशिक्षणार्थी-II/ Stipendiary Trainee (CAT-II) १७१

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) Ph.D. (मेटलर्जी/मटेरियल इंजिनिअरिंग) (ii) 60% गुणांसह B.Tech (मेटलर्जी)/M.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री/मटेरियल सायन्स) (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 60% गुणांसह BE/B.Tech (केमिकल) (ii) 09 वर्षे अनुभव
पद क्र.3: Ph.D/60% गुणांसह B.E/B.Sc/M.Sc/ME
पद क्र.4: 60% गुणांसह M.Sc. / M.Tech / B.E./B.Tech/BSc
पद क्र.5: (i) 60% गुणांसह 10वी/12वी (PCM) उत्तीर्ण (ii) क्रेन ऑपरेटर प्रमाणपत्र (iii) अवजड वाहन चालक परवाना
पद क्र.6: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) शॉर्ट हैंड 80 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.7: 50% गुणांसह पदवीधर
पद क्र.8: (i)10वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.9: 10वी उत्तीर्ण किंवा सशस्त्र दलाचे समतुल्य प्रमाणपत्र.
पद क्र.10: 10वी उत्तीर्ण
पद क्र.11: 10वी उत्तीर्ण
पद क्र.12: 60% गुणांसह केमिकल/केमिकल टेक्नोलॉजी/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री/फिजिक्स)
पद क्र.13: 60% गुणांसह 10वी/12वी (PCM) उत्तीर्ण +ITI (ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/फिटर/MMTM/मशीनिस्ट/टर्नर/Reff. & AC/अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट) किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण

वयाची अट : १४ मे २०२१ रोजी १८ ते ४० वर्षे. (SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/२००/३०० /- रुपये [SC/ST – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १०,५००/- रुपये ते ७८,८००/- रुपये.

नोकरी ठिकाण : कल्पाक्कम (तमिळनाडु)

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  03 जून 2021 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट : www.igcar.gov.in

जाहिरात (Notification) : पाहा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.