Mission Career
Your Success Starts with Us

IBPS मार्फत १०,४६६ जागांसाठी मेगा भरती, त्वरित अर्ज करा

0

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन अंतर्गत ऑफिसर असिस्टंट, ऑफिसर स्केल पदांच्या एकूण १०,४६६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जून २०२१ आहे.

पदसंख्या : १०,४६६

पदाचे नाव आणि जागा :
1) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) 5056
2) ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) 4119
3) ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) 25
4) ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) 43
5) ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) 09
6) ऑफिसर स्केल-II (लॉ) 27
7) ऑफिसर स्केल-II (CA) 32
8) ऑफिसर स्केल-II (IT) 59
9) ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) 905
10) ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) 151

शैक्षणिक पात्रता:  

 1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी. 
 2. पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी. 
 3. पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष.  (ii) 02 वर्षे  अनुभव 
 4. पद क्र.4: (i) MBA (मार्केटिंग)  (ii) 01 वर्ष अनुभव 
 5. पद क्र.5: (i) CA/MBA (फायनांस)  (ii) 01 वर्ष अनुभव 
 6. पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB)  (ii) 02 वर्षे  अनुभव 
 7. पद क्र.7: (i) CA  (ii) 01 वर्ष अनुभव 
 8. पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी.    (ii) 01 वर्ष अनुभव 
 9. पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.   (ii) 02 वर्षे  अनुभव 
 10. पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.   (ii) 05 वर्षे  अनुभव 

वयोमर्यादा : १८ ते ४०

परीक्षा शुल्क :

 • खुला वर्ग : रु. ८५०/-
 • राखीव वर्ग : १७५ /-

परीक्षा:

 1. पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2021
 2. एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2021

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जून 2021

अधिकृत वेबसाईट – www.ibps.in

जाहिरात (Notification) : PDF

ऑनलाईन अर्ज करा : https://www.ibps.in/career/

Leave A Reply

Your email address will not be published.