Mission Career
Your Success Starts with Us
Browsing Category

Current Updates

आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन: 22 एप्रिल

पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी 22 एप्रिल या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन’ (वसुंधरा दिन) जगभर साजरा करतात. वर्ष 2021 मधील आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिनाची संकल्पना “रिस्टोअर अवर अर्थ” ही संकल्पना…
Read More...

स्टार्टअप इंडिया बीज निधी योजना

चर्चत का : 19 एप्रिल 2021 रोजी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी “स्टार्टअप इंडिया बीज निधी योजना (SISFS)” याचा प्रारंभ केला.मंत्रालय : वाणिज्य व उद्योग मंत्रालय उद्देश :संकल्पना, प्रोटोटाईप विकास, उत्पादन चाचण्या,…
Read More...

आगामी फिफा अंडर-17 महिला विश्‍वचषक आणि एएफसी महिला आशिया कप स्पर्धेच्या संचालिका रोमा खन्ना यांनी…

भारतात होणाऱ्या आगामी फिफा अंडर-17 महिला विश्‍वचषक आणि एएफसी महिला आशिया कप स्पर्धेच्या संचालिका रोमा खन्ना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कोण आहेत रोमा खन्ना?रोमा यांनी 2019मध्ये अंडर-17 विश्‍वचषक स्पर्धेच्या लिलाव प्रक्रियेचे…
Read More...

न्यायमूर्ती एन.व्ही.रमणा होणार देशाचे सरन्यायाधीश

भारताचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून एन. व्ही. रमणा शपथबद्ध होणार आहेत. २४ एप्रिल रोजी न्यायमूर्ती रमना शपथ सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत. एन.व्ही.रमणा कोण आहेत?न्यायमूर्ती रमना सध्या सरन्यायाधीश एस ए बोबडे यांच्यानंतर सर्वोच्च…
Read More...

भारतीय क्रिकेटमधील पहिल्या महिला समालोचक चंद्रा नायडू यांनी घेतला शेवटचा श्वास!

भारताच्या पहिल्या महिला क्रिकेट समालोचक चंद्रा नायडू यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले.88वर्षीय चंद्रा नायडू पहिले कसोटी कर्णधार असलेले सीके नायडू यांच्या मुलगी होत्या. मनोरमागंजमधील घरी चंद्रा यांनी शेवटचा श्वास घेतला. विशेष बाब- …
Read More...

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरला बंगळुरु येथील राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेकडून ए प्लस प्लस मानांकन!

शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील अव्वल विद्यापीठ समजलं जातं.या विद्यापीठास बंगळुरु येथील राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेकडून ए प्लस प्लस मानांकन मिळालं आहे. राज्यात अव्वल ठरलं! नॅकच्या नव्या मानांकनासह 3.52 गुण मिळवत शिवाजी विद्यापीठ…
Read More...

सुपरस्टार रजनीकांत यांना 51 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान करण्यात येणार…

नुकतीच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे.सुपरस्टार रजनीकांत यांना 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.अशी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची घोषणा केली. विशेष बाब-१) 1975मध्ये वयाच्या…
Read More...

जागतिक आर्थिक मंचाच्या लिंगभाव समानता २०२१ अहवालात भारत १४० क्रमांकावर

लिंग आणि लिंगभाव समानता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाब आहे.जागतिक आर्थिक मंचाच्या लिंगभाव समानता २०२१ अहवाल सादर करण्यात आला आहे. भारताचे स्थान-या अहवालानुसार लिंगभाव समानतेत भारताची टक्केवारी ६२.५ टक्के राहिली असून २०२० मध्ये भारत १५३…
Read More...

सलग चौथ्या वर्षी फिनलँड हा जगातील सर्वात आनंदी देश !

जगभरात २० मार्च हा दिवसआंतरराष्ट्रीय आनंदाचा दिवस म्हणून साजरा केला जातो.संयुक्त राष्ट्राकडून जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जारी करण्यात आली. किती देशांचा समावेश?संयुक्त राष्ट्राकडून जारी करण्यात आलेल्या या यादीत १४९ देशांचा समावेश…
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सल्लागार पी.के. सिन्हा यांनी दिला पदाचा राजीनामा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सल्लागार पी.के. सिन्हा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कोण आहे हे पी.के. सिन्हा?शिक्षण-१)सिन्हा यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात पदवी मिळवलेली आहे.२)दिल्ली…
Read More...