Mission Career
Your Success Starts with Us

Bank Note Press बँक नोट प्रेसमध्ये 135 जागा ; वेतन १८ हजार ते १ लाखापर्यंत

0

बँक नोट प्रेस [Bank Note Press, Dewas] देवास येथे विविध पदांच्या १३५ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात असू द्या, अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०२१ १८ जून २०२१ आहे

पदसंख्या : १३५

पदाचे नाव आणि जागा :

१) वेलफेयर ऑफिसर/ Welfare Officer ०१
२) सुपरवाइजर (इंक फॅक्टरी)/ Supervisor (Ink Factory) ०१
३) सुपरवाइजर (IT)/ Supervisor (IT) ०१
४) ज्युनियर ऑफीस असिस्टंट/ Junior Office Assistant १५
५) ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी)/ Junior Technician (Ink Factory) ६०
६) ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग)/ Junior Technician (Printing) २३
७) ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/IT)/ Junior Technician (Electrical/IT) १५
८) ज्युनियर टेक्निशियन (मेकॅनिकल/AC)/ Junior Technician (Mechanical/AC) १५
९) सेक्रेटरियल असिस्टंट (IGM नोएडा)/ Secretariat Assistant (IGM Noida) ०१
१०) ज्युनियर ऑफीस असिस्टंट (IGM नोएडा)/ Junior Office Assistant (IGM Noida) ०३

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) पदवीधर   (ii) सामाजिक विज्ञान पदवी/डिप्लोमा
  2. पद क्र.2: प्रथम श्रेणी डाईस्टफ टेक्नोलॉजी / पेंट टेक्नोलॉजी / सर्फेस कोटिंग टेक्नोलॉजी / प्रिंटिंग इंक/ प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा/B.E/B.Tech किंवा B.Sc (केमिस्ट्री)
  3. पद क्र.3: प्रथम श्रेणी IT/कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा/B.E/B.Tech/B.Sc Engg.
  4. पद क्र.4: (i) 55% गुणांसह पदवीधर   (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40.श.प्र.मि./हिंदी 30.श.प्र.मि.
  5. पद क्र.5: ITI (डाईस्टफ टेक्नोलॉजी / पेंट टेक्नोलॉजी / सर्फेस कोटिंग टेक्नोलॉजी / प्रिंटिंग इंक/ प्रिंटिंग टेक्नोलॉजी)
  6. पद क्र.6: ITI (प्रिंटिंग ट्रेड)
  7. पद क्र.7: ITI (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)
  8. पद क्र.8: ITI (फिटर/मशीनिस्ट/टर्नर/इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/मेकॅनिक मोटर व्हेईकल)
  9. पद क्र.9: (i) 55% गुणांसह पदवीधर   (ii) हिंदी/इंग्रजी स्टेनोग्राफी 80.श.प्र.मि.     (iii) इंग्रजी/हिंदी टायपिंग 40.श.प्र.मि.
  10. पद क्र.10: (i) 55% गुणांसह पदवीधर   (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40.श.प्र.मि./हिंदी 30.श.प्र.मि.

वयोमर्यादा : ११ जून २०२१ रोजी १८ ते ३० वर्षे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: देवास (MP) & IGM नोएडा

अर्ज सुरु होण्याची तारीख : १२ मे २०२१

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: ११ जून २०२१ १८ जून २०२१ 

परीक्षा (Online): जुलै/ऑगस्ट 2021

अधिकृत संकेतस्थळ : www.bnpdewas.spmcil.com

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.